Petrol Diesel Prices  Saam TV
लाईफस्टाईल

Petrol Diesel Prices (13th Oct): कच्च्या तेलाच्या दरवाढीचा पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम?, मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहराचे दर चेक करा

Petrol Diesel Rate Today (13th October 2023): देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर जाहीर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi) :

देशातील पेट्रोल डिझेलचे भाव रोज बदलत असतात. मागील काही दिवसात देशातील पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. मात्र इस्लाइल-हमास युद्धाचा परिणाम इंधनाच्या दरावर होईल की काय अशी परिस्थिती आहे. दरम्यान देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर जाहीर केले आहेत. कालच्या तुलनेत काही शहरांत पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत, तर काही शहरात हे भाव काही प्रमाणात बदलले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात 0.42 टक्क्यांनी वाढ झाली असून ऑइल 6.36 प्रति डॉलरने विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑइल 83.43 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले असले तरी देशातील किंमतीत फारसा बदल झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाहीये.

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.75 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.89 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 106.42 रुपये आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.83 रुपये आणि डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.26 रुपये आणि डिझेल 92.80 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.43 रुपये आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर

पेट्रोल डिझेलचे भाव असे चेक करा

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT