Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो, मुलं सतत फोनवर YouTube पाहाताय? या ३ सेटिंग्ज आजच ऑन कराच; अन्यथा...

Child Mobile Addiction : मुलांना खेळण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सतत मोबाइल फोन हातात हवा असतो.

कोमल दामुद्रे

Child Care Tips :

डिजिटल युगाचा वाढता प्रभाव जितका पालकांवर होतो तितकाच मुलांवर होताना दिसून येत आहे. मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच नुकसान देखील. लहानपणापासूनच मुलांमध्ये मोबाईलचे वेड प्रचंड प्रमाणात आहे.

मुलांना खेळण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सतत मोबाइल फोन हातात हवा असतो. मुलं खात नसली किंवा ऐकत नसली की, पालक मुलांना युटूयब पाहण्यासाठी फोन देतात, मात्र तुम्ही सुद्धा हाच फोन पाहात असाल तर तुमच्यासाठी अडचणीचे कारण ठरु शकते.

लहान मुलांना (Child) बरेचदा YouTube वर कार्टून पाहण्याची सवय असते. पण हाच फोन तुम्ही वापर असाल तर मोठ्या संकटात सापडू शकता. १८ वर्षावरील वापरकर्ते फोनमध्ये विविध गोष्टी पाहातात. त्यामुळे अशावेळी मुलांच्या हातात फोन देणे कोणत्याही परिस्थितीत योग्य असू शकत नाही.

मुलांच्या हातात फोन देताना या सेंटिग्ज ऑन करा

1. History Setting

सर्वात आधी युट्यूबवरील History सेटिंग्ज बंद करा. कारण आपण जे काही पाहातो त्या रिलिटेड माहिती आपल्याला सतत युटयूब (YouTube) किंवा गुगलवर (Google) दिली जाते. यासाठी युट्यूबवरील हिस्टरी क्लिअर करा.

2. ऑटो प्ले सेटिंग्ज

युट्यूबवर पाहात असणारा कंटेंट हा आपल्याला त्याच्या आवडीनुसार सूचना देतो. त्यामुळे एक व्हिडिओ पाहून झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ लगेच प्ले केला जातो. त्यामुळे ऑटो प्ले सेटिंग्ज ऑफ करा.

3. रिस्ट्रिक्टेड मोड सेटिंग

कधी कधी युट्यूबवरती ऑफेंसिव किंवा हार्मफुल व्हिडिओ येतो. रिस्ट्रिक्टेड मोड सेटिंग्जला ऑन केल्यानंतर मुल युट्यूब पाहाताना कोणताही चुकीचा कंटेंट पाहणार नाही. ज्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर चुकीचा परिणाम होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

SCROLL FOR NEXT