Birth Numerology : या तारखेला जन्मलेली मुलं असतात अधिक बुद्धीवान, तुमची जन्मतारीख आहे का यात?

कोमल दामुद्रे

अंकशास्त्र

हिंदू धर्मात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्राच्या मदतीने आपल्याला भविष्याबद्दल जाणून घेता येते.

जन्मतारीख

अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेला त्याच्या आयुष्यात खूप महत्त्व असते.

मूलांक

एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या देखील जन्मतारखेच्या आधारे निर्धारित केली जाते.

या तारखेला जन्मलेली लोक

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या २ असते.

स्वभाव कसा असतो?

मूलांक २ चे लोक शांत स्वभावाचे असतात, तसेच मनाने देखाल ते सुंदर असतात.

बौद्धिक कार्यात यशस्वी

मूलांक २ असलेले लोक हे बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी असतात. कोणत्याही परिस्थितीवर ते सहज मात करतात.

या व्यक्ती हुशार असतात

या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अधिक प्रसिद्धी मिळते. पैसे बचत करण्यात देखील ते हुशार असतात.

या क्षेत्रात नाव कमावतात

या व्यक्ती लेखन, पत्रकार, गायन, संगीत आणि कला या क्षेत्रात चांगल्या प्रकारे नाव कमावू शकतात.

आत्मविश्वासाची कमतरता

अंकाशास्त्रानुसार या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते. ज्यामुळे कोणताही निर्णय घेताना अधिक विचार करतात.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : विदर्भातील ही ठिकाणे जणू स्वर्गच, कुटुंबियांसह लुटा मनमुराद आनंद

येथे क्लिक करा