Optical Illusion Saam Tv
लाईफस्टाईल

Optical Illusion : डोके खाजवा ! 12 सेकेंदात शोधून दाखवा 12 पांडा

Mind Game : काही चित्रांमध्ये लपवलेल्या गोष्टी शोधाव्या लागतात, तर काही चित्रांमध्ये लपवलेल्या चुका शोधाव्या लागतात.

कोमल दामुद्रे

IQ Test : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होतात. या चित्रांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मेंदूचा व्यायाम करू शकता. काही चित्रांमध्ये लपवलेल्या गोष्टी शोधाव्या लागतात, तर काही चित्रांमध्ये लपवलेल्या चुका शोधाव्या लागतात.

काही चित्रांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातूनही तुमचे व्यक्तिमत्त्व जाणून घेता येते. आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचे असेच एक छायाचित्र (Photo) घेऊन आलो आहोत.

कधी कधी काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर (Eye) असतात, तरीही आपण त्या पाहू शकत नाही किंवा चित्र पाहून समजून घेणे फार कठीण असते. अशी अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात आणि त्यात लपलेले कोडे शोधण्यात आपण तासनतास घालवतो. या ऑप्टिकल इल्युजनच्या मालिकेत आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक चित्र घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये 12 सेकंदात, 12 पांडे लपलेले आहेत, जे तुम्हाला शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात धबधबा, झाड, फूल, फुलपाखरू, 3 पांडे तसेच इतर अनेक गोष्टीही दिसतात. पण या चित्रात 3 नाही तर 12 पांडे लपले आहेत, जे तुम्हाला 12 सेकंदात शोधायचे आहेत. घाई करा तुमच्याकडे कमी वेळ आहे.

1. लपलेले पांडे सापडले?

जर तुम्हाला अजूनही या चित्रात लपलेला पांडा सापडला नसेल, तर लवकर करा तुमच्याकडे कमी वेळ आहे. चित्र अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, कदाचित तुम्हाला लपलेला पांडा दिसेल.

Optical Illusion

ऑप्टिकल भ्रमाचे हे कोडे सोडवण्यासाठी तुमचे निरीक्षण कौशल्य खूप चांगले असले पाहिजे. जर तुमचे निरीक्षण कौशल्य चांगले असेल तर तुम्हाला 12 सेकंदात सर्व 12 लपलेले पांडे सापडले असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT