Optical Illusion Saam Tv
लाईफस्टाईल

Optical Illusion : डोके खाजवा ! 9 सेकंदात शोधून दाखवा धबधब्यात लपलेले चार चेहरे

Eye Game : ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या मनाला व बुद्धीला चालना देते. यामुळे आपण आपल्या विचलित मनाला अधिक केद्रिंत करु शकतो.

कोमल दामुद्रे

Mind Game : ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या मनाला व बुद्धीला चालना देते. यामुळे आपण आपल्या विचलित मनाला अधिक केद्रिंत करु शकतो. ऑप्टिकल इल्युजनमुळे आपला एखाद्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलू शकतात. मग तो शारीरिक असो मानसिक असो किंवा आकलनात्मक.

हे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) संशोधकांसाठी एक रहस्य बनून राहिले आहे. ही ऑप्टिकल इल्युजन हे स्थिर मनाला उत्तेजीत करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरले आहेत.

वर दिलेल्या ऑप्टिकल इल्युजनमधून आपल्या ९ सेकंदात काही चित्र शोधून दाखवायची आहेत. यासाठी तुम्हाला हे चित्र नीट निरखून पाहावे लागेल. तसेच तुमच्या तीक्ष्ण डोळ्यांनी (Eye) व बुद्धीने तुम्हाला यात दडलेले चार चेहरे ओळखायचे आहे.

1. ९ सेकंदात शोधा चार चेहरे

वर दिलेल्या धबधब्यात (Waterfall) आपल्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. निर्सगरम्यदृश्य व झाडे. या चित्रात काही रहस्य दडलेले आहे. तुम्हाला फक्त तुमचा बघण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे. हा ऑप्टिकल इल्युजन तुमच्या बौध्दिक पात्रतेचा कस लावतो आहे.

2. खेळाचे नियम

हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला पुढील नियमांचे पालन करावे लागेल. नियम सोपे आहेत, तुम्हाला या चित्रातील धबधब्यात दडलेले चेहरे शोधायचे आहेत आणि हे करण्यासाठी तुम्हाला फक्त 9 सेकंदांचा कालावधी आहे.

3. तुम्हाला दिसेल का 4 चेहरे

जर तुम्ही या चित्रात चेहरे शोधण्यास असमर्थ ठरला असाल तर, घाबरु नका. बहुतेक लोक हे चित्र पाहून गोंधळले असाल. या ऑप्टिकल इल्युजनची रचना अशाच प्रकारे करण्यात आली आहे. हे काही ठराविक लोकंच सोडवू शकतात. अजूनही तुम्हाला उत्तर सापडले नसेल तर खालील दिलेले चित्र पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT