Oil For Hair Saam TV
लाईफस्टाईल

Oil For Hair: पांढरे केस गायब करायचेत? रोज झोपण्याआधी 'हे' तेल लावा 5 दिवसांत रिझल्ट मिळेल

Oil Benefits For Hair: केसांच्या समस्या तसेच डोके दिखुवर देखील याने आराम पडतो.

Ruchika Jadhav

Oil For Hair Growth:

महीलांसह पुरुषांना देखील केस गळती, टक्कल, पांढरे केस अशा समस्या जाणवतात. या समस्यांपासून सुटका मिळावी म्हणून अनेक उपाय केले जातात. तरुण मुलामुलींना देखील केस गळतीच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे आज केस गळती, पांढरे केस अशा सर्व समस्यांवर उपाय पाहुयात. (Latest Marathi News)

कडीपत्ता तेल

केस गळतीपासून आराम मिळावा यासाठी तुम्ही कोणत्याही खोबरेल तेलात कडीपत्त्याची पाने उकळवून घ्या. त्यानंतर यातील कडीपत्ता काढून टाका. थंड करून हे तेल झोपण्याआधी केसांना लावा. याने आराम पडेल.

जर तुम्हाला घरच्या घरी या सर्व गोष्टींसाठी वेळ नसेल तर तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या काही प्रोडक्टची माहिती येथे मिळेल.

महा भृंगराज

टिव्हीवर तुम्ही या तेलाची जाहिरात हमखास पहिली असेल. हे अतिशय उपयुक्त तेल आहे. जास्वंदीची पाने आणि अन्य आयुर्वेदिक वस्तूंपासून हे तेल बनवण्यात आले आहे. केसांच्या समस्या तसेच डोके दिखुवर देखील याने आराम पडतो.

आवळा तेल

जर तुम्हाला केसांमध्ये कोंड्याची देखील समस्या असेल तर तुम्ही आवळ्याचे तेल वापरावे. रात्री झोपण्याआधी कोणत्याही तेलाने ज्यात आवळा ज्यूस देखील आहे अशा तेलाने मसाज करावे. याने लांब सडक केस होतात आणि कोंडा देखील निघून जातो.

शँम्पू

तेलासोबत तुम्ही केस केस कशाने धुता हेही महत्वाचे आहे. बाजारात अनेक केमिकल शाम्पू आहेत. रात्री तेल लवून सकाळी केमिकल मिश्रित शँम्पू वापरला तर केसांच्या समस्या सोडवता येत नाहीत. त्यामुळे आवळा, रिठा आणि शिकाकाई यांची पेस्ट करून त्याने केस दुवा. हे उपाय सलग 5 वेळा नियमित केल्याने तुम्हाला लगेचच फरक जाणवू लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT