World Cup 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Cup 2023 Streaming: वर्ल्डकप कमी पैशात कुठे आणि कसा पाहता येईल; मोबाईल, टीव्हीसाठी किती खर्च होईल? वाचा सविस्तर

World Cup Live Streaming : आजपासून वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

World Cup Free Live Streaming :

भारत देश हा खेळांमध्ये क्रिकेटसाठी ओळखला जातो. देशात अनेक क्रिकेटप्रेमी आहे. वर्ल्ड कपची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. आजपासून वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात झाली आहे. सर्वांनाच वर्ल्ड कप पाहण्यासाठी स्टेडियमवर जाणे शक्य नसते. जर तुम्हालाही सामना पाहायचा असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. दरम्यान जाणून घ्या वर्ल्ड कपचा सामना कुठे पाहता येतील.

वर्ल्ड कप 2023 आजपासून सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला होणार आहे. अनेकांनी या सामन्यासाठी तिकिटे बुक केली असतील. परंतु सर्वांना तिकीट मिळणे किंवा सामना स्टेडियमवर जाऊन पाहणे शक्य होत नाही. तर तुम्ही घरबसल्या वर्ल्ड कपचा आनंद घेऊ शकता.

इथे पाहाल सामने

वर्ल्ड कप 2023 पाहण्याची सर्वांची इच्छा असते. परंतु सर्वांना ते शक्य होत नाही. तर तुम्ही घरबसल्या हे सामने पाहू शकता. घरबसल्या स्मार्टफोनमध्ये Disney Plus Hotstar या प्लॅटफॉर्मवर वर्ल्ड कपचे सर्व सामने मोफत पाहू शकता. स्मार्टफोनमध्ये ही सेवा मोफत आहे. मात्र, जर तुम्हाला लॅपटॉप किंवा टीव्हीवर सामना पाहायचा असेल तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील.

12 भाषांमध्ये समालोचन

डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही अनेक भाषांमध्ये समालोचन ऐकू शकता. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजीसह एकूण 12 भाषांचा समावेश आहे. ओटीटीशिवाय, तुम्ही टीव्हीवर हे सामना पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर वर्ल्ड कपचे सर्व सामने पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

विवाहितेची आत्महत्या की घातपात? कॉल रेकॉर्डिंगने उघडले गुपित, नेमकं काय घडलं?

Rajbhog sweet recipe: झटपट, पटापट...घरच्या घरी बनवा राजभोग मिठाई

SCROLL FOR NEXT