Love Horoscope 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Love Horoscope 2024 : नवीन वर्षात या राशी अडकणार लग्नबंधनात, प्रेमजीवनही बहरेल!

Love Rashi Yearly Horoscope 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशींचा उल्लेख केला आहे. प्रेमाच्या दृष्टीने येणारे वर्ष हे अधिक चांगले आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. या वर्षात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

कोमल दामुद्रे

Love Rashibhavishya In Marathi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार त्या राशीच्या लोकांचा स्वभाव, गुण आणि वैशिष्ट्य सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशींचा उल्लेख केला आहे. प्रेमाच्या दृष्टीने येणारे वर्ष हे अधिक चांगले आहे.

प्रेमसंबंधांमध्ये (Love) गोडवा वाढेल. या वर्षात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबासोबत तुमचे संबंध चांगले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ काही राशींसाठी फार शुभ योगायोग आणत आहे. या नवीन वर्षात ४ राशींचा विवाह (Married) योग जुळून येणार आहे. तसेच प्रेमजीवनात आनंद बहरेल. जाणून घेऊया कोणत्या राशी यात आहेत.

1. मेष

मेष राशींच्या लोकांचे येत्या वर्षात लवकरच लग्न जुळणार आहे. जोडीदारासोबत लाँग ट्रिपला जाऊ शकता. भविष्याबद्दल अधिक सकारात्मक राहाल. प्रेमातील अनेक समस्या दूर होतील. जोडीदारासोबत (Partner) आपल्या भावना शेअर कराल. या वर्षी लग्न होण्याची शक्यता आहे.

2. मिथुन

आयुष्यात लवकरच नवीन व्यक्ती येईल. एखाद्या खास व्यक्तीबद्दल प्रेम वाढेल. भावना शक्य तितक्या लवकर समोरच्या व्यक्तीकडे व्यक्त कराव्या. ज्यामुळे नात्यात पुढचे पाऊल उचलता येईल. जोडीदारासोबत प्रवास होईल.

3. कन्या

प्रेमसंबधातील नात्यावर अधिक लक्ष द्याल. तुमच्या समस्यांचे उत्तर तुम्हालाच मिळणार आहे. जोडीदाराला तुमची उणीव भासेल. लवकरच मोठी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. विवाहित जोडप्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रियकराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

4. वृश्चिक

लवकरच लग्न जमेल. नवीन वर्षात तुम्ही तितक्याच उत्साहाने आणि ताकदीने काम कराल. नवीन ध्येय ठरवू शकता. अनेक गोष्टींचा पाठपुरावा करण्यात स्वारस्य वाटेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT