Navratri Special Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Special: नवरात्रीच्या उपवासात करा गरमागरम बटाट्याचा शिरा; पोटाला हलका आणि शरीराला पौष्टिक

Navratri Special Dish For Upvas: उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हालाबी कंटाळा आला असेल तर ही रेसिपी ट्राय करा

कोमल दामुद्रे

Navratri Special Batata Sheera :

नवरात्रीचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात अनेक लोकांचे उपवास असतात. दिवसातून फक्त एक वेळेस जेवायचे. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हालाबी कंटाळा आला असेल आणि शरीराला पोषक आहार मिळावा असे वाटत असेल तर ही रेसिपी ट्राय करा

उपवास आणि पोषक तत्व असलेले पदार्थ सर्वांनाच खायला आवडतील. उपवासात एका वेळेच्या जेवणात तुम्ही बटाटाच्या गोडाचा शिरा खाउ शकतात. पोटाला आराम मिळण्यासाठी मऊ, लुसलुशीत बटाटाच्या शिरा कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहोत.

1. साहित्य

  • बटाटे (Potatoes) - 4 (मध्यम आकार)

  • साखर- 1/4 कप

  • तूप (Ghee)- 2 चमचे

  • फ्रेश क्रिम किंवा दूध- २ चमचे

  • वेलची पावडर- चवीनुसार

कृती

  • सर्वप्रथम बटाटे उकडून त्यांना व्यवस्थित मॅश करा.

  • त्यानंतर एका पॅनमध्ये गरम तूपात मॅश केलेले बटाटे परतून घ्या.

  • मध्यम गॅसवर बटाटे शिजवून घ्या.

  • बटाटे शिजल्यानंतर त्यात साखर (Sugar) आणि फ्रेश क्रिम किंवा दूध मिक्स करा. आणि व्यवस्थित मिक्स करा.

  • यानंतर तुमचा शिरा तयार आहे. त्यावर चवीनुसार वेलची पावडर मिक्स करा. त्यानंतर सजावटीसाठी त्यावर ड्रायफ्रुट्स टाका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT