MPSC Bharati 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

MPSC Bharati 2023 : सुवर्णसंधी! एमपीएसीत ८४२ पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया कशी कराल?

MPSC Job Vacancy : सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSC मध्ये भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकता.

कोमल दामुद्रे

MPSC Recruitment 2023:

सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSC मध्ये भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकता.

MPSC तर्फे पुन्हा एकदा ८०० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही १२ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. याबाबतची माहिती एमपीएससीचीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विभागांतील विविध संवर्गातील ८४२ पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी असेल, अर्ज (Application) कसा कराल जाणून घेऊया.

1. रिक्त जागा किती?

  • वैद्यकीय (Medicial) शिक्षण व औषधी द्रव्‍ये- ७७४

  • गृह विभाग- १०

  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग- १

  • सामान्‍य प्रशासन विभाग- १

  • इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग- ५७

  • पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभाग- ३

2. अर्ज कसा कराल?

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://mpsc.gov.in या वेबसाइटवर (Website) भेट देऊन अर्ज करु शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १ जानेवारी असेल. या पदांमध्ये गट अ, गट ब मधील पदांचा समावेश आहे.

3. शिक्षण मर्यादा

पदरभरतीच्या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, निवडीची साधारण प्रक्रिया, अभ्याक्रमाची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT