कोमल दामुद्रे
अंकशास्त्राचे महत्त्व अनेकजण मानतात. ज्योतिषशास्त्रात भाग्यांकाला मोठे महत्त्व असते.
अंक ज्योतिषाशास्त्रानुसार ४, १३, २२ किंवा ३१ या तारीखेला जन्मलेले लोक अधिक अहंकारी असतात.
मूलांक ४ असणारे लोक जे काही काम करतात ते स्वत:च्या बळावर करतात.
अशा लोकांना फक्त स्वत: ची काळजी असते. ते कधीच लोकांशी नीट बोलत नाही.
त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारचे बंधन आवडत नाही. अति खर्च करतात.
या लोकांना मज्जा करायला आवडते. त्यामुळे यांना कशाचीही पर्वा नसते.
या लोकांना फ्लर्ट करायला आवडते. कोणत्याही बाबतीत ते सिरियस नसतात.