कोमल दामुद्रे
नवीन वर्षात अनेक लोकांना फिरायला जाण्याचा प्लान असतो.
अनेकांना नवीन वर्षात फिरायला जायचे असते. जर तुम्हालाही कमी बजेंटमध्ये फिरायला जायचे असेल तर भारतातील या ठिकाणांना भेट देऊ शकता.
राजस्थानमध्ये फिरायचे असेल तर हॉटेलमध्ये राहाण्याऐवजी हॉस्टेलमध्ये राहू शकता. २ हजारात तुम्ही ट्रिप एन्जॉय करु शकता.
हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन असून थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
नववर्षात येथे ऐतिहासिक वास्तूंची सजावट पाहाता येते. तसेच कुटुंबासोबत येथे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करता येते.
राजस्थानमध्ये फिरायचे असेल तर तुम्ही बुंदी शहरात फिरु शकता. या ठिकाणी तुम्हाला राजमहल आणि निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.
न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मनाली हा बेस्ट पर्याय आहे. हा बर्फाच्छादित प्रदेश असून येथे नवीन वर्षाची पार्टी करु शकता.