Healthy Physical Life Saam Tv
लाईफस्टाईल

Healthy Physical Life : लैंगिक संबधांपूर्वी व नंतर पुरुषांनी 'या' 7 गोष्टी अवश्य करायला हव्या

लग्न झाल्यानंतर किंवा लग्नापूर्वीच अनेक जोडप्यांमध्ये प्रेमांबद्दल असणाऱ्या काही गोष्टी घडतात. परंतु पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवताना त्यांच्याकडूनच चुका होतात.

कोमल दामुद्रे

Healthy Physical Life : प्रत्येक पुरुषांची प्रेम करण्याची पद्धत ही वेगळी असते. कुणी भावनात्मक पद्धतीने बोलून करते तर कुणी शारीरिक संबंध ठेवून. लग्न झाल्यानंतर किंवा लग्नापूर्वीच अनेक जोडप्यांमध्ये प्रेमांबद्दल असणाऱ्या काही गोष्टी घडतात. परंतु पहिल्यांदा सेक्स करतात त्यांच्याकडूनच चुका होतात.

अनेक लोक वर्षानुवर्षे त्याच चुका पुन्हा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेक्स लाईफमध्ये अनेक प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात. प्रौढ झाल्यानंतर निरोगी आयुष्यासाठी सेक्स आवश्यक असतो. पण तुमच्या जोडीदारासोबत रिलेशनशिप करण्यापूर्वी आणि फिजिकल झाल्यानंतर जर तुम्ही यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या. तरच तुम्ही निरोगी लैंगिक जीवन जगू शकाल.

पण अनेक पुरुष सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. याची दोन कारणे आहेत आळशीपणा आणि निष्काळजीपणा.

तुम्हाला लैंगिक स्वच्छतेच्या टिप्स माहित असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणूनच ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. अन्यथा, तुमची ही सवय तुमच्या लैंगिक जीवनावर पडदा टाकू शकते.

1. सेक्स केल्यानंतर लघवी करावी का?

संभोगानंतर लघवी करणे केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही (Men) आवश्यक आहे. कारण प्रायव्हेट पार्ट हेल्दी ठेवण्यासाठी हे करणे आवश्यक मानले जाते. असे न केल्यास युरिन इन्फेक्शन होऊ शकते. जर तुम्ही लघवी करत असाल तर याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे ही सवय लावा.

2. सेक्स करण्यापूर्वी खाणे?

सेक्स करण्यापूर्वी तुम्ही खाऊ शकता. पण तुम्हाला सेक्स करणे आणि अन्न खाणे यामध्ये वेळेचे (Time) अंतर ठेवावे लागेल. अन्न खाल्ल्यानंतर लगेच संभोग करू नका कारण यामुळे पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच अन्न खाल्ल्यानंतर किमान 2 तासांनंतरच सेक्स करा. जे पुरुष हे करत नाहीत ते लवकर आजारी पडतात.

Relationship Tips

3. संभोगानंतर कोणते अन्न आणि पेय घ्यावे?

संभोगानंतर थोडासा अशक्तपणा जाणवू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की लगेच काहीतरी खायला सुरुवात करावी. तुम्ही थोड्या वेळाने किंवा तुमच्या इच्छेनुसार 1-2 ग्लास पाणी प्या. याशिवाय तुम्ही दूधही (Milk) पिऊ शकता. केळी किंवा इतर फळे खाण्याचा विचार करत असाल तर ती खाण्याचा विचार करू नका. कारण रात्री फळे खाणे योग्य मानले जात नाही. प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ खाल्ले तर उत्तम.

4. कंडोम वापरल्यानंतर कसे ठेवावे?

अनेक पुरुष सेक्स केल्यानंतर कंडोम बेडच्या खाली किंवा बाजूला ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. यामुळे तुम्ही केवळ स्वतःलाच नव्हे तर तुमच्या मुलांना किंवा इतर सदस्यांनाही संसर्ग करू शकता.

5. अंडरवेअर घालायचे की नाही?

बरेच लोक संभोग करताना अंडरवेअर काढतात पण नंतर तेच अंडरवेअर घालतात. पण आपण हे करू नये. तोपर्यंत प्रायव्हेट पार्ट्समधून हार्मोन्स बाहेर पडतात, त्यामुळे तुम्ही ते कपडे घालून झोपू नये

Relationship Tips

6. जोडीदारासोबत (Partner) झोपावे का?

अनेक जण सेक्स केल्यानंतर आपल्या पार्टनरला सोडून झोपी जातात. ही पद्धत चुकीची असताना. याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. या गोष्टींची काळजी घ्या.

  • लॅपटॉप किंवा फोनवर व्यस्त राहू नका.

  • मुलांजवळ झोपू नका.

  • पुस्तक वाचत बसू नका.

  • जोडीदाराला बाजूला करून झोपू नका.

7. नाईट ड्रेस न धुता वापरणे

संभोगाच्या वेळी तुम्ही तुमचे कपडे काढले असले तरी दुसऱ्या दिवशी ते कपडे घालून बेडरूममध्ये जाऊ नका. मूड सेट करण्यात कपडे मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुसरा रात्रीचा ड्रेस घाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT