Mangal Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar 2024 : मंगळाचा धनु राशीत उदय! ५ राशींना कामात यश, रखडलेले पैसे मिळतील

Mangal In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. अशातच काल १६ जानेवारीला मंगळ ग्रहाचा धनु राशीत उदय झाला आहे.

कोमल दामुद्रे

Mangal Gochar In Dhanu 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार आपली राशी बदलत असतो. त्यामुळे त्याचा शुभ आणि अशुभ असा परिणाम पाहायला मिळतो. मागील वर्षात २७ डिसेंबरला मंगळ ग्रहाचे धनु राशीत प्रवेश केला होता. अशातच काल १६ जानेवारीला मंगळ ग्रहाचा धनु राशीत उदय झाला आहे.

या संक्रमणाचा ५ राशींना फायदा होऊ शकतो. तर काही राशींना आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. मंगळ हा ग्रह युद्ध, हिंसा आणि रक्ताचा कारक मानला जातो. त्यामुळे काही राशींनी सावधगिरी देखील बाळगायला हवी. जाणून घेऊया कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणत्या राशींवर अशुभ परिणाम

1. सिंह

या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीत यश (Success) मिळेल. घरात वातावरण आनंदी राहिल. पैसे खर्च कराल. नोकरदार वर्गासाठी हा दिवस लाभ आणि यश देईल. नोकरीच्या (Job) संधी मिळतील. आर्थिक फायदा होईल.

2. तुळ

या काळात तुमचे चांगले मित्र बनतील. आर्थिक लाभात भावंडांकडून सहकार्य मिळेल. नोकरदारांचा पगार वाढण्याची शक्यता आहे. पैसे (Money) वाचवण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी संबंध सुधारतील.

3. वृश्चिक

पैसे मिळतील पण आर्थिक खर्च वाढेल. संयमाने काम करावे लागेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक चांगले असतील. नोकरीत यश मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करा.

4. धनु

कामाचा जास्त ताण घेऊ नका. आध्यात्मिक कार्यात रस घेतल्याने काम सोपे होईल. या काळात नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. गुंतवणूक केल्यानेम फायदा होईल.

5. कुंभ

मंगळाचे संक्रमण कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरेल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. छोटे प्रवास अधिक लाभदायक ठरतील. या काळात तुमच्या जोडीदारासोबत पुढे जाण्याचा प्रयत्न कराल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT