Bhushi Dam Saam TV
लाईफस्टाईल

Bhushi Dam : पावसाळ्यात लोणावळ्यातील भुशी धरणाला नक्की भेट द्या

Lonavala : साल 2014 मध्ये, प्रशासनाने खाजगी क्षेत्राच्या सहभागाने भुशी धरणाला पर्यटन रिसॉर्ट म्हणून जाहीर केले.

Ruchika Jadhav
Bhushi Dam

भुशी डॅम लोणावळ्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. दरवर्षी पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने नागरिक येथे फिरण्यासाठी येतात.

Bhushi Dam

 साल 2014 मध्ये, प्रशासनाने खाजगी क्षेत्राच्या सहभागाने भुशी धरणाला पर्यटन रिसॉर्ट म्हणून जाहीर केले.

Bhushi Dam

येथे फिरण्यासाठी आल्यावर 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच तुम्ही या ठिकाणी थांबू शकता.

Bhushi Dam

भुशी धरणावर पाण्याचा आनंद घेत असताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घ्यायची असते.

Bhushi Dam

पावसाळ्यात या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक व्यक्ती वाहून गेल्या आहेत.

Bhushi Dam

तसेच अनेक व्यक्तींचा येथे मृत्यूही झालाय. आजच एका कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे.

Bhushi Dam

भुशी घरणाला पायऱ्या आहेत. या संपूर्ण पायऱ्यांवरून पाणी खळखळ वाहत असते.

Bhushi Dam

त्यामुळे अनेक व्यक्ती लहान मुलांसह देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT