Kodak launch New Smart Tv Saam Tv
लाईफस्टाईल

IPL बघण्याची मज्जा होईल दुप्पट! ६ हजार रुपयांमध्ये खरेदी करा Smart TV, ऑफर पाहा

Kodak launch New Smart Tv : ९ मार्च २०२४ पासून ३ नवीन स्मार्ट टीव्ही SE मालिकेमध्ये येतील. ब्रँडने २४, ३२ आणि ४३ इंचाचे नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल्स लॉन्च केले आहेत. मेड इन इंडियाला लक्षात घेऊन कंपनीने लॉन्च केले आहे.

कोमल दामुद्रे

Kodak Smart Tv News :

लवकरच IPL ची मॅच सुरु होईल. अशातच अनेक क्रिकेटप्रेमींना मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहाण्याची हौस असते. तर काहींना वेब सीरीज किंवा चित्रपट पाहायचे असतात. पण मनोरंजन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

कोडॅक एचडी एलईडी टीव्हीची नवीन सीरीज बाजारात (Market) आली आहे. आयपीएलला लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल उचलले जात आहे असे म्हटले आहे. ९ मार्च २०२४ पासून ३ नवीन स्मार्ट टीव्ही (TV) SE मालिकेमध्ये येतील. ब्रँडने २४, ३२ आणि ४३ इंचाचे नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल्स लॉन्च केले आहेत. मेड इन इंडियाला लक्षात घेऊन कंपनीने लॉन्च केले आहे.

1. किती रुपयांपर्यंत मिळेल स्मार्ट टीव्ही

हा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. Kodak 24 Inch स्पेशल एडिशन (SE)टीव्ही मॉडेल्स ५,९९९ रुपये ते १४,९९९ रुपयांच्या (price) किमतीत खरेदी करु शकता. Kodak SE च्या या सीरीजमध्ये A35 प्रोसेसर मिळत आहे. जो चांगल्या आवाजासह मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 20W (24 इंच) आणि 30W (32 आणि 43 इंच)मॉडेलसह मिळत आहे. यामध्ये तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी देखील देण्यात येत आहे. तसेच यात वायफाय, एचडीएमआय आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी देखील देण्यात येत आहे.

2. प्री -इंस्टॉल अॅप

या स्मार्ट टीव्हीमध्ये काही प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स देखील मिळणार आहे. ज्यामध्ये YouTube, Prime Video, Sony Liv, Zee5 सारख्या अॅप्सचा समावेश असणार आहे. 512GB रॅम आणि 4GB ROM सह हा स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्यात येईल. ३२ आणि ४३ इंचच्या व्हेरिएंटमध्ये कमी बेझल असणार आहे. २४ इंचाच्या स्मार्ट टीव्ही खूप कमी बेझलसह येतो तर ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला ८,४९९ रुपये खर्च करावे लागतील.

3. स्मार्ट टीव्हीमध्ये कोणत्या सुविधा मिळतील?

Kodak 9XPRO Android 11 ला प्रोत्साहन देते तसेच यामध्ये Realtek चा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ग्राहकांना डॉल्बी डिजिटल साउंड मिळणार आहे. ज्यात 30W स्पीकर सपोर्ट मिळेल. ब्लूटूथ 5.0 मुळे तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी देखील देण्यात येत आहे. त्यात नेटफ्लिक्स, गुगल असिस्टंट, क्रोमकास्ट सारख्या सुविधा देखील देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT