Jio Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge Plan : रिचार्ज करण्याची झंझट नकोच ! ७ रुपयात Jio चा स्वस्तात मस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह 5GB डेटाही फ्री...

Jio Recharge Price : जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नवीन योजना ऑफर केली आहे.

कोमल दामुद्रे

Reliance Jio Plan : भारतात टेलिकॉम कंपनीमध्ये एअरटेल, जिओ, व्हीआय, बीएसएनएल यांमध्ये वेळोवेळी ग्राहकांना आकर्षित करण्याची स्पर्धा सुरु असते. प्रत्येक कंपनी महिन्याला महिना किंवा तीन महिन्यातून एकदा तरी आपल्या प्लानमध्ये बदल करतात.

अशातरच जिओने (Jio) आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नवीन योजना ऑफर केली आहे. जी वार्षिक उत्पन्नते सारखी असते. या प्लानची किंमत 2,545 रुपये आहे. Jio च्या या वर्षभराच्या प्लानबद्दल सविस्तर जाणून घेऊया

1. जिओच्या 2545 रुपयांच्या प्लान

या प्लानची ​​किंमत (Price) 2,545 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना ३३६ दिवसांची वैधता दिली जात आहे. यामध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जाईल. तर वर्षभरासाठी 504 GB डेटा दिला जाईल. दैनंदिन हायस्पीड डेटा संपल्यानंतर, 64Kbps स्पीड उपलब्ध होईल. हा प्लान अमर्यादित 5G डेटासह (Data) येतो. यासोबतच प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. दररोज 100 एसएमएस दिले जातील. त्याच वेळी, JioTV, JioCinema, JioSecurity आणि Jio Cloud वर विनामूल्य प्रवेश देखील दिला जाईल.

2. एका दिवसाची किंमत किती

या प्लानची ​​किंमत 2,545 रुपये आहे. या प्लानची ​​एका दिवसाची किंमत सुमारे 7 रुपये आहे. एका महिन्याचा खर्च 210 रुपये असेल.

3. Jio चा 895 रुपयांचा प्लान

जिओचा 895 रुपयांचा प्लान देखील देत आहे. हे फक्त JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे. यात 336 दिवसांची वैधता दिली जात आहे. प्रत्येक 28 दिवसांसाठी, दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, 50 एसएमएसची सुविधा दिली जात आहे. याशिवाय JioTV, JioSecurity, JioCinema आणि JioCloud वर मोफत प्रवेश दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT