Jio Recharge Plan  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio ची खास ऑफर! 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा 34GB डेटासह Unlimited कॉल्स आणि SMS फ्री

Jio Prepaid Plan: टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओ स्वस्त प्लानसाठी ओळखले जाते.

Shraddha Thik

Jio Recharge Plan:

टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओ स्वस्त प्लानसाठी ओळखले जाते. Jio कडे अशा अनेक प्लान आहेत ज्यांची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. येथे आम्ही तुम्हाला Reliance Jioच्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 2 प्लानबद्दल सांगणार आहोत.

ज्यामध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉल (Call), मोफत अमर्यादित डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचे फायदे मिळतात. Jio चे हे दोन प्लान 179 रुपयांचे आणि 199 रुपयांचे आहेत. 199 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 179 रुपयांच्या प्लानच्या तुलनेत 10GB अतिरिक्त डेटा मिळेल. या दोन प्लान्सच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

179 रुपयांचा प्रीपेड प्लान

रिलायन्स जिओच्या 179 रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता 24 दिवसांची आहे. यामध्ये जिओ यूजर्सना दररोज 1GB डेटा मिळतो. म्हणजेच यूजर्सना 24 दिवसांसाठी 24GB डेटा मिळेल. या प्लानमध्ये यूजर्सना दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळेल.( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच, सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग (Free Calling) सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन या प्लानमध्ये उपलब्ध आहे.

199 रुपयांचा प्रीपेड प्लान

रिलायन्स जिओच्या 199 रुपयांच्या रिचार्ज (Recharge) प्लानची वैधता 23 दिवसांची आहे. यामध्ये देखील, जिओ यूजर्सना दररोज 1.5 जीबी डेटा म्हणजेच 34.5 जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये यूजर्सना दररोज 100 SMS पाठवण्याची सेवा मिळते.

तसेच, सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि Jio Cloud सारख्या Jio अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT