Jio New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा स्वस्तात मस्त रिचार्ज! ३ महिने अनलिमिटेड कॉल्स, 180 GB डेटा अन् OTT Subscription Free

Jio Recharge : जिओने पुन्हा एकदा शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म प्लान्स देखील ऑफर केले आहेत. यामध्ये बजेट आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही रिचार्ज प्लान खरेदी करु शकता. जिओचा हा प्लान स्वतात मस्त असून ग्राहकांना ३ महिने अनलिमिटेड वापरता येणार आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नवीन रिचार्जची ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओ ही देशीतील सगळ्यात मोठी कंपनी असून ती प्रत्येक महिन्यात ग्राहकांना नवीन रिचार्ज ऑफर करत असते.

जिओने पुन्हा एकदा शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म प्लान्स देखील ऑफर (Offer) केले आहेत. यामध्ये बजेट आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही रिचार्ज प्लान खरेदी करु शकता. जिओचा (Jio) हा प्लान स्वतात मस्त असून ग्राहकांना ३ महिने अनलिमिटेड वापरता येणार आहे.

जिओचा हा प्रीपेड प्लान ७४९ रुपयांचा (Price) आहे. तसेच जिओचा हा प्लान सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या यादीत आहे. कंपनी या प्लानची ९० दिवसांची वैधता देते. तसेच तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर ९० दिवस मोफत कॉल करु शकता.

जिओच्या या प्लानमध्ये १८० जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला दिवसाला २जीबी डेटा मिळेल. तसेच तुम्हाला दिवसाला १०० एसएमएस देखील करता येणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे.

तसेच जर तुम्ही इंटरनेटचा अधिक वापर करत असाल तर तुम्ही जिओचा ७१९ रुपयांचा रिचार्ज देखील वापरु शकता. यामध्ये तुम्हाला ४२जीबी मिळत आहे. याची वैधता ८४ दिवसांसाठी असेल. दिवसाला तुम्हाला २जीबी डेटा वापरता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT