January Horoscope 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

January Horoscope 2024 : ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण! नवीन वर्षात रखडलेल्या कामांना मिळेल गती, नोकरीत येतील अडचणी

Grah Gochar 2024 : लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. २०२४ चा पहिला महिना अधिक खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे १२ राशींवर त्याचा परिणाम होणार आहे.

कोमल दामुद्रे

January Rashibhavishya In Marathi :

लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. २०२४ चा पहिला महिना अधिक खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे १२ राशींवर त्याचा परिणाम होणार आहे.

सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहाचे संक्रमण होणार आहे. या ग्रहांच्या संक्रमणामुळे जानेवारी महिना कोणत्या राशींसाठी त्रासदायक आणि चांगला ठरणार आहे. प्रत्येक ग्रहांचे त्याच्या राशीपरतवे वेगवेगळे परिणाम होणार आहे. या ४ ग्रहांच्या संक्रमणामुळे लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या संक्रमणामुळे ३ राशींवर (Rashi) कसा परिणाम होणार आहे. जाणून घेऊया

1. मेष

मेष राशीसाठी जानेवारी महिना उत्पन्नाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. परंतु थोडी काळजी देखील घ्याल. कामात यश (Success) मिळेल. करिअरमध्ये नव्या जबाबदाऱ्या मिळतील. जोडीदारासोबत (Partner) अधिक वेळ घालवाल.

2. कन्या

जानेवारी महिना कन्या राशीसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. ग्रहांच्या स्थितीमुळे या राशीचे लोक धार्मिक कार्यात अधिक व्यस्त राहातील. कामाच्या ठिकाणी अडथळे येतील. खर्चावर नियंत्रण ठेवाल. प्रेम जीवन रोमँटिक असेल. कठीण प्रसंगात कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल.

3. मकर

ग्रहांच्या संक्रमणामुळे हा महिना सकारात्मक ठरणार आहे. प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. धार्मिक कार्यात रस वाढेल. आरोग्य चांगले राहिल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT