Crossword Puzzle Saam Tv
लाईफस्टाईल

Crossword Puzzle : मेंदूला खुराक हवाय? पटापट सोडवा ऑनलाइन मराठी शब्दकोडे

Marathi Crossword Puzzle : वर्तमानपत्रात येणारी शब्दकोडी आता लोप पावताना दिसत आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ऑनलाइन शब्दकोडी घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही प्रवासात किंवा रिकाम्या वेळेत मराठी शब्दकोडी सोडवून तुमच्या शब्दभांडाराची वाढ करु शकता.

कोमल दामुद्रे

Crossword Puzzle :

शरीराचा व्यायाम जितका आरोग्यदायी तितकाच मेंदूचाही. हल्ली ऑनलाइन जगात आपल्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. परंतु, मेंदूचा विकास हव्या त्या पद्धतीने होत नाही. मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी आपल्याला बुद्धीबळ किंवा शब्दकोडे सोडवण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु, वर्तमानपत्रात येणारी शब्दकोडी आता लोप पावताना दिसत आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ऑनलाइन शब्दकोडी घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही प्रवासात किंवा रिकाम्या वेळेत मराठी शब्दकोडी सोडवून तुमच्या शब्दभांडाराची वाढ करु शकता. यामुळे तुमचा विरंगुळा तर होईलच तसेच तुमचा बौद्धिक व्यायाम देखील होईल.

1. कशी असतील शब्दकोडी?

ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.

अशी रितीने अनेकांना एका वेगळ्या रुपात आपला छंद जपता येणार आहे. यामुळे मेंदूचा व्यायामही होणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Model Y: महागडी टेस्ला कार वादात, काचा फोडून मुलांना काढावे लागले बाहेर, आता १.७४ लाख गाड्यांची चौकशी होणार

Gold Price Today: गुड न्यूज! १० तोळा सोनं २२०० रुपयांनी स्वस्त, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Maharashtra Live News Update: रायगडच्या माझेरी घाटात ST बसला अपघात

Crime : छातीला स्पर्श करायचा, नको त्या जागी हात...; महिला सहकाऱ्यांची तक्रार, नराधम डॉक्टरला अटक

Severe period cramps: काही महिलांना मासिक पाळीत तीव्र वेदना का होतात? रिसर्चमधून उलगडलं कारण

SCROLL FOR NEXT