Personality Development
Personality Development Saam Tv
लाईफस्टाईल

Personality Development : पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी क्लासेस लावताय ? त्याआधी जाणून घ्या काही खास टिप्स

कोमल दामुद्रे

Personality Development Tips : अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काम करू शकतात. अशातच आज आम्ही तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या काही टिप्स सांगणार आहोत. टिप्स फॉलो करून तुम्ही लोकांना स्वतःकडे आकर्षित करू शकता.

पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अर्थ फक्त चांगली कपडे घालणे आणि फडफड इंग्रजी (English) बोलणे नव्हे. शिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला चांगले (Good) बनवण्याचे काम करतात.

1. कोणतेही काम करताना कॉन्फिडन्स घेऊन करा. ज्या व्यक्तींना स्वतःवरती कॉन्फिडन्स असतो त्या व्यक्ती कोणतेही काम अगदी सहजरित्या पार पाडू शकतात. कॉन्फिडंट व्यक्तींची पर्सनॅलिटी भरपूर प्रमाणात आकर्षक असते. सोबतच अनेक व्यक्ती त्यांचे चाहते असतात.

2. गरजेचे असेल तिथे स्वतःच ओपिनियन जरूर द्या. ही गोष्ट तुम्हाला दुसऱ्यापासून लांब करू शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःच ओपिनियन बनवत राहा. जेणेकरून तुमच्यावरती कोणता प्रश्न येऊन थांबला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं अगदी सहजपणे उत्तर देता येईल. परंतु मागितल्याशिवाय स्वतःचे ओपिनियन कधीच देऊ नका. असं केलं नाही तुमची विचार कमी होऊ शकते.

3. चांगली पर्सनॅलिटी दिसण्यासाठी स्वतःच्या बॉडी लॅंग्वेजवर काम करणे अत्यंत गरजेचे असते. तुमचे चालणे बोलणे, उठणे बसणे, सोबतच तुमच्या खाण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींचा लोकांवर प्रभाव पडत असतो. त्यामुळे चांगल्या पर्सनॅलिटीसाठी चांगली बॉडी लँग्वेज असणे देखील गरजेचे आहे.

4. तुम्ही चांगले श्रोता बना. ही एक समजूतदार व्यक्तीची निशाणी असते. व्यक्ती तुमच्या सोबत शांतपणे बोलत असेल, त्याचे बोलू नये शांतपणे ऐकून त्यानंतर तुमचं उत्तर त्याला द्या. तुमच्या या सवयीमुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

DC vs RR,IPL 2024: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

Voting Awareness : मतदान जनजागृतीसाठी गुरुजी बनले वासुदेव; भक्तीगीतांच्या माध्यमातून पटवताय मतदानाचे महत्त्व

Live Breaking News : ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले दीड कोटी

Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

SCROLL FOR NEXT