Honda Elevate Suv Honda car India
लाईफस्टाईल

Honda Elevate Suv : होंडाची मिड साइज Elevate SUV लॉन्च ! जाणून घ्या किमत व फीचर्स

Honda Elevate Price : या SUV कडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण ही भारतातील ब्रँडची एकमेव SUV असेल.

कोमल दामुद्रे

Honda Elevate Features : भारतातील सगळ्यात मोठी व आघाडीची कंपनी Honda Elevate SUV ने आज मंगळवारी नवीकोरी मिड साइज लॉन्च करण्यात आली आहे. तसेच, या SUV कडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण ही भारतातील ब्रँडची एकमेव SUV असेल.

यासोबतच कंपनीकडे पोर्टफोलियोमध्ये ३ मॉडेल असतील. याची बुकिंग ही जुलै २०२३ पासून सुरु होण्याची मोठी प्रमाणात शक्यता आहे. याचे फीचर्स (Features) व किमत (Price) किती असेल जाणून घेऊया

1. पहिल्यांदाच भारतीय बाजार पेठेत दाखल

Honda Cars India Elevate SUV चा पहिलाच प्रयत्न आहे. जगातील इतर कोणत्याही मार्केटमध्ये लॉन्च करण्यापूर्वी ही कार भारतीय बाजारात दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी होंडाला अधिक मेहनत घेणे देखील गरजेचे आहे. यापूर्वी होंडाकडे भारतात CR-V, Mobilio आणि BR-V सारख्या SUV होत्या, पण मागणीअभावी त्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु Elevate केवळ नवीनच नाही, तर कंपनीने भारतात सादर केलेल्या इतर SUV मॉडेल्सपेक्षा ही अगदी वेगळे आहे. 2030 पर्यंत भारतात (India) पाच SUV लॉन्च करण्याच्या ब्रँडमध्ये Honda Elevate SUV ही महत्त्वाची आहे.

2. इंजिन पॉवर आणि गिअरबॉक्स

  • Honda Elevate मध्ये 1.5-liter DOHC i-VTEC पेट्रोल इंजिन आहे.

  • हे इंजिन होंडा सिटी सेडानमध्येही वापरले जाते.

  • हे इंजिन १२१ पीएस पॉवर आणि १४५.१ एनएम टॉर्क जनरेट करते.

  • या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला असून एक प्रगत CVT गिअरबॉक्सही उपलब्ध आहे.

  • Honda City sedan ला देखील हायब्रीड प्रकार मिळतो, जो नंतर Elevate मध्ये सादर केला जाऊ शकतो.

3. आकार

  • Honda Elevate ची लांबी 4,312 mm, रुंदी 1,790 mm आणि उंची 1,650 mm आहे.

  • या आकाराच्या आकड्यांसह Honda दावा करते की SUV केबिनच्या आत पुरेशी जागा आणि आरामदायी अशी सीट आहे. तसेच चालवताना देखील सीट उत्तमरित्या असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT