Cardamom Social Media
लाईफस्टाईल

Elaichi Benefits: रिकाम्या पोटी २ वेलची खाल्ल्याने होतात आश्चर्यकारक फायदे; पाहा PHOTO

Cardamom benefits in Marathi

Priya More
Cardamom

वेलची खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे रोज वेलची खाण्याचा सल्ला दिला जातो.

Cardamom

वेलचीमध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. पण जर तुम्ही रिकाम्या पोटी २ वेलची खाल्ली तर आश्चर्यकारक फायदे होतात.

Cardamom

तोंडातून जर घाणेरडा वास येत असेल तर वेलची खाल्ल्याने ही समस्या दूर होते.

Cardamom

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही रोज रिकाम्या पोटी दोन वेलची खा.

Cardamom

तुम्ही केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल आणि तुम्हाला मजबूत केस हवे असतील तर वेलची खात जा.

Cardamom

रिकाम्या पोटी २ वेलची खाल्ल्यामुळे शरीरामध्ये एनर्जी राहते.

Cardamom

वेलची खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. बीपीचा त्रास असणाऱ्यांनी तर वेलची जरूर खावी.

Cardamom

पचनाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असाल तर रोज वेलची खा यामुळे आराम मिळेल.

Cardamom

वेलची खाल्ल्यामुळे ब्लड सर्कुलेशन खूप चांगले राहते. त्यामुळे रोज वेलची खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची महत्वाची पत्रकार परिषद

Heart Health Foods: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? मग रोज हे ४ पदार्थ नक्की खा, जाणून घ्या फायदे

इंस्टाग्राम रिल्सवर ट्रेंडमध्ये असणाऱ्या ‘OOTD’ या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्हाला माहितीये का?

भाजपमध्ये पुन्हा फेरबदल! प्रभारींनंतर नवीन २४ सह-सरचिटणीस नियुक्त; महाराष्ट्राची धुरा कोणाकडे?

Dry Fruits For Diabetes: काजू, बदाम आणि पिस्ता, डायबिटीजचे रूग्ण ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT