Google Gemini Prompt Saam Tv
लाईफस्टाईल

Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

गूगल जेमिनीचा नवीन ट्रेंड सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या ट्रेंडमुळे तुम्ही तुमच्या आवडत्या हिरो-हिरोईनसोबत फोटो तयार करू शकता.

Manasvi Choudhary

प्रत्येकाचे एक स्वप्न असतं की जीवनात एकदा तरी आपल्या आवडत्या हिरोईन, हिरोला भेटलं पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. फोटो काढायला पाहिजे असं वाटते. तुमचं हे स्वप्न Ai च्या मदतीने पूर्ण होणार आहे. Google Gemini ची सोपी ट्रीक वापरून तुम्ही तुमच्या आवडत्या हिरो आणि हिरोईनसोबत फोटो क्रिएट करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला Google Gemini चा ट्रेंड फॉलो करायला लागणार आहे.

सोशल मीडियावर सध्या Ai चा Google Gemini फोटोचा ट्रेंड जबरदस्त व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांपासून ते सेलिब्रिटींना देखील या ट्रेंडने वेड लागलं आहे. Google Geminiच्या Ai टूल्समध्ये अनेक नवनवीन फिचर्स आहेत. आता या नवीन ट्रेंडमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो क्रिएट करू शकणार आहात. फक्त एका क्लिकमध्ये तुम्ही तुमच्या सेलिब्रिटीसोबत दिसणार आहात. हा फोटो क्रिएट करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया.

  • सर्वप्रथम मोबाईलवर Google Gemini अॅप सुरू करा.

  • यानंतर तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचा फोटो अपलोड करा.

  • फोटोला कमांड द्या यासाठी तुम्हाला Prompt लिहा.

  • नंतर अपडेट आयकॉनवर क्लिक करून काही सेकंदामध्ये तुम्हाला आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो करून मिळेल.

कॅफेमध्ये तुम्ही आणि सेलिब्रिटी असा फोटो यासाठी Prompt-

Create a 4K HD realistic polaroid-style photograph of the people in the provided images. They are seated at a rustic wooden table inside a cozy, sunlit cafe with bookshelves in the background. They are laughing candidly, sharing a joyful moment. Keep the faces unchanged. Add soft, warm natural lighting from a large window and a subtle blur (bokeh effect) to the background. Enhance the photo with a warm, nostalgic feel, a hint of film grain, and a slightly overexposed white border, capturing a sweet, unguarded moment in a classic film photo style.

बाहेर भेटल्यानंतर टिपलेले सुंदर क्षण Prompt-

Create a 4K HD hyper-realistic polaroid-style snapshot of the people in the uploaded images. They are walking together down a tree-lined park path during golden hour. Keep the uploaded individuals' faces unchanged. Capture the glow of the warm, setting sun on their faces, adding a gentle lens flare. Introduce a slight cinematic blur and a small vignette effect to draw focus to the subjects. The overall feel should be serene and joyful, resembling a classic, cherished instant film photograph.

समुद्रकिनारी सेलिब्रिटी फोटोशूट Prompt

Create a 4K HD realistic polaroid-style image of the people in the provided images. They are standing at the edge of a calm beach, watching the sunrise. Keep the faces unchanged. The lighting should be soft and diffused morning light, with gentle pastel colors of pink and orange in the sky. Add a dreamy, soft-focus effect with a gentle film grain. The scene should evoke a peaceful, serene emotion, with the classic white border completing the nostalgic film photo look.

पार्टीमध्ये सेलिब्रिटी स्पेशल फोटो

Create a 4K HD realistic polaroid-style photograph of the people in the uploaded images. They are in a festive indoor party setting with colorful neon lights and blurred figures dancing in the background. Keep the uploaded faces unchanged. The lighting should be dynamic and vibrant, with cool tones from the neon lights creating a striking effect. Add a motion blur to the background and a slight lens distortion to capture the energy of the moment. The overall photo should be lively and energetic, with a raw, documentary-style film aesthetic.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Doctors Strike : डॉक्टरांनी दिली संपाची हाक; आरोग्य यंत्रणा कोलमडणार, काय आहे कारण?

Weather Update: पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा

Manoj Jarange : मोठी बातमी! मुंबईनंतर आता मराठे थेट दिल्ली गाठणार, मनोज जरांगे यांची घोषणा

Mumbai Tourism: विकेंड ट्रीपचा प्लान करताय? मुंबईतील 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट, दूर होईल कामाचा ताण

पैठण हादरलं! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या धमकीने शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं|VIDEO

SCROLL FOR NEXT