Manasvi Choudhary
Google Gemini ट्रेंडने सर्वांनाच वेड लावलं आहे.
आजकाल सर्वचजण या ट्रेंडमुळे स्टाईल फॉलो करत आहे.
सोशल मीडियावर Google Gemini फोटो कसा बनवतात ते जाणून घेऊया.
सर्वप्रथम गुगल Gemini सुरू करा.
Gemini वर Try Image Editing वर क्लिक करा आणि Banana आयकॉनवर क्लिक करा.
नंतर तुमचा फोटो अपलोड करा. फोटो क्लिअर असावा.
.
तुम्हाला जो फोटो हवा आहे त्याची कमांड द्या म्हणजेच Prompt पेस्ट करा.
नंतर अपडेट या आयकॉनवर क्लिक करा. तुमचा लूक काही सेकंदामध्ये क्रिएट होईल तो डाऊनलोड करा