Manasvi Choudhary
यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे.
हिंदू धर्मात नवरात्री उत्सवाला पवित्र मानले जाते.
नऊ रात्रीत देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर प्रतिपदा तिथीला माता शैलपुत्रीची पूजा केली जाणार आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी २३ सप्टेंबर द्वितीया तिथीला मी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर तृतीया तिथीला माँ चंद्रघंटाची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर चतुर्थी तिथीला माता कूष्मांडा - रंग हिरवा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच २७ सप्टेंबर पंचमी तिथीला माँ स्कंदमाता देवीची पूजा करावी.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी २८ सप्टेंबर पष्ठी तिथीला माँ कात्यायनी पूजा केली जाते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबर सप्तमी तिथीला माँ कालरात्री पूजा केली जाते
नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच ३० सप्टेंबर महाअष्टमी तिथीला माँ महागौरीची पूजा केली जाते
नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच १ ऑक्टोबर महानवमीला सिद्धीरात्री देवीची पूजा केली जाते.