Manasvi Choudhary
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
नुकतेच सईने तिचे लाल ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.
रेड लूकमधील या फोटोशूटमध्ये सई खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
सईने 'साबर बोंडं चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त खास लूक केला आहे.
सईने मिनिमल मेकअप, ओठांना लिपस्टिक आणि केसांची हेअरस्टाईल केली आहे.
सोशल मीडियावर सईच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. सईचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.