Manasvi Choudhary
पितृपक्षात अनेक नियमांचे पालन केले जाते.
हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ महत्वाचा मानला जातो.
पितृपक्षात पूर्वाजाच्या शांतीसाठी श्राद्ध, पिंडदान हे विधी केले जातात.
पितृपक्षात पितरांना जेवण खाऊ घालण्याची प्रथा आहे.
पितृपक्षात पितरांना बनवलेल्या नैवेद्यात काही भाज्या बनवू नये ज्यामुळे त्रास होतो.
कोबी आणि भोपळ्याच्या भाज्या खाऊ नये. पितृपक्षात मुळा, गाजर, बीट हे पदार्थ खाऊ नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या