Manasvi Choudhary
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला विशेष महत्व आहे.
यंदा २२ सप्टेंबर २०२५ नवरात्रोत्सव साजरी होणार आहे.
नवरात्रोत्सवात ९ दिवस दुर्गादेवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते.
दुर्गादेवींच्या पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
शास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये काही वस्तू घरी खरेदी करणं शुभ मानले जाते.
नवरात्रीमध्ये गायीची मूर्ती घरी आणणं शुभ मानले जाते.
नवरात्रीमध्ये महिलांच्या साजश्रृगांराला विशेष महत्व आहे यामुळे सौभाग्य लाभते.
नवरात्रोत्सवामध्ये तुळस, शमीचे रोप अत्यंत शुभ असते. या रोपांची खरेदी केल्याने चांगला लाभ होतो.
हिंदू धर्मात कलशाला महत्व आहे. नवरात्रीपूर्वी भाविक कलशाची स्थापना करतात. नवरात्रीमध्ये तुम्ही मतीचा, पितळाचा, सोन्याचा कलश घरी आणा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.