Happy Valentine Day Saam Tv
लाईफस्टाईल

Happy Valentine's Day : 'या' व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या पार्टनरला 500 रुपयात द्या, अनोख्या भेटवस्तू !

Valentine Special : हा दिवस स्पेशल बनवण्यासाठी जोडीदार एकमेकांना आकर्षित गिफ्ट देत असतात.

कोमल दामुद्रे

Valentine's Day Gifts : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी जोडीदार खूप काही प्लॅनिंग करून ठेवतात. हा दिवस स्पेशल बनवण्यासाठी जोडीदार एकमेकांना आकर्षित गिफ्ट देत असतात. तुम्हालाही तुमच्या जोडीदारांना काही खास गिफ्ट देण्याची इच्छा असेल.

तर या खास दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला अगदी तुमच्या बजेटमध्ये कोणती खास भेटवस्तू देऊ शकता आज हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काही भेटवस्तू ज्या तुम्ही फक्त ५०० रुपयांच्या आत खरेदी करू शकता.

1. म्युझिकल फोटो फ्रेम

या स्पेशल दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराला स्पेशल गिफ्ट देयायचे असेल आणि तुमचं बजेट जास्ती नसेल तर म्युझिकल फोटो फ्रेम हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. साधी फ्रेम देण्यापेक्षा तुम्ही त्यांना म्युझिकल फोटो फ्रेम देऊ शकता. फ्रेम कस्टमाइज करून दिले जाते यामध्ये तुम्ही जे गाण सिलेक्ट केले आहे ते कस्टमाइज करून दिले जाते. ते गाणे तुम्ही कोडच्या मदतीने ऐकू शकता.हे गिफ्ट त्यांच्यासाठी खूप स्पेशल असेल, तुम्ही या फ्रेम मध्ये तुमच्या जोडीदाराचा फोटो लावू शकता.ही फ्रेम तुम्हाला ऑनलाईन (Online) स्टोर वर 449रुपयाला मिळेल.

Happy Valentine Day

2. एलईडी हार्ट शोपीस

एलईडी हार्ड शो पीस तुम्ही तुमच्या पार्टनरला व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट करू शकता. हे तुम्हाला मार्केटमध्ये आणि ऑनलाईन मध्ये फक्त पाचशे रुपयात उपलब्ध होते. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे (Partner) नाव लिहू शकता हे दिसायला खूप आकर्षित असते.

3. पर्सनलाइज्ड मेसेज बॉटल

या स्पेशल दिवशी जर तुम्हाला स्पेशल गिफ्ट देयायचे असेल तर हा खूप चांगला पर्याय ठरेल. हे खूप क्युट गिफ्ट (Gift) आहे कारण हे एका ब्बलच्या आकाराची बाटली आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना लिहून व्यक्त करू शकता त्यामुळे हे गिफ्ट युनिक असेल. या गिफ्ट ची प्राईज फक्त 367 रुपये आहे.

4. पर्सनलाइज्ड कुशन

या पर्सनलाइज्ड कुशन मध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा फोटो डिझाईन करू शकता. ज्याने झोपताना तुमच्या जोडीदाराला तुमची आठवण येईल. हे गिफ्ट तुमच्या बजेटमध्ये मिळेल आणि तुमच्या जोडीदाराला आवडेल सुद्धा, या गिफ्टचे प्राईज 399 रुपये (Price) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT