Flipkart Sale Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart Sale 2023 :भरपूर रॅम आणि हाय क्वॉलिटी कॅमेरा; Realme च्या 'या' फोनची किंमतीत मोठी सूट

Realme 10Pro+ 5G Offers: अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर काल रात्रीपासून सेल सुरु झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Realme 10Pro+ 5G Discount On Flipkart Sale :

सणासुदीच्या दिवसात अनेक सेल सुरु झाले आहेत. सेलच्या या काळात अनेक प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट देण्यात आले आहे. यात अनेक स्मार्टफोन, लॅपटॉपरवर ऑफर देण्यात आली आहे. यातच Realme मोबाईलवर खूप जरदस्त सूट मिळणार आहे.

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर काल रात्रीपासून सेल सुरु झाला आहे. यात अनेक कंपन्यांनी फोनवर डिस्काउंट दिले आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन अगदी कमी किमतीत मिळणार आहे. फ्लिपकार्टवर Realme 10Pro+ 5G या फोनवर मोठी सवलत मिळणार आहे. 108MP कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला हा फोन तुम्हाला २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Realme 10Pro+ 5G डील

फ्लिपकार्टवर Realme 10Pro+ 5G हा फोन 20,999 रुपयांना मिळणार आहे. या फोनची किंमत 24,999 रुपये आहे. म्हणजेच या फोनवर 4 हजार रुपयांची सूट दिली आहे. या फोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहे. या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही आणखी सवलत मिळवू शकता. तुमच्याकडे जर Flipkart Axis Bank कार्ड असेल तर त्यावर 5% डिस्काउंट मिळणार आहे.

Realme 10Pro+ 5G फिचर्स

  • Realme 10Pro+ 5G फोनमध्ये 6.7 इंच वक्र AMOLED डिस्प्ले आहे.

  • या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर 6mm मीडियाटेक डायमेंसिटी 1080 5G प्रोसेसर आहे.

  • फोनमध्ये 8 GB चा LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज दिला आहे.

  • Realme 10Pro+ 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

  • या फोनमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइट अँगल सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सर आहे. यात 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

  • या फोनमध्ये 67SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

  • टीप: या स्मार्टफोनची किंमत सतत बदलत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

SCROLL FOR NEXT