Fifth Day Of Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Fifth Day Of Navratri 2023 : नवरात्रीच्या पाचव्या माळेला देवी स्कंदमाता; अशी करा पूजा, होईल आर्थिक भरभराटी

Shardiya Navratri : शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी १९ ऑक्टोबरला स्कंदमातेची पूजा केली जाणार आहे.

कोमल दामुद्रे

Skanda Mata Puja 2023 :

सध्या नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. नऊ दिवस दुर्गामातेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी पाचवा दिवस हा स्कंदमातेचा दिवस म्हणून ओळखला जातो.

या दिवशी नवदुर्गेच्या एक रुपापैकी स्कंदमातेच्या रुपाची पूजा केली जाते. यावेळी हा १९ ऑक्टोबरला स्कंदमातेची पूजा केली जाणार आहे. शारदीय नवरात्रीत स्कंदमातेची पूजा केल्याने आर्थिक भरभराटी होते. वाईट विचार नष्ट होतात आणि सकारात्मक विचार करण्याची शक्ती मिळते. देवी स्कंदमाताला गौरीचे रुप मानले जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्कंदमातेचे रुप हे अतिशय सुंदर असून ती सिंहावर स्वार असते. तिच्या चारी हातांच्या उजव्या बाजूला ती स्कंदला अर्थात कार्तिकेयला घेऊन बसली आहे तर दुसऱ्या हातात कमळाचे फूल धारण केले आहे. स्कंदमाताही कमळावर विराजमान असून तिला पद्मासन देवी असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांमध्ये स्कंदमाता ही सूर्यमालेची प्रमुख देवता मानले जाते. या देवीला पार्वती आणि उमा या नावानेही ओळखले जाते. स्कंदमातेची पूजा (झहरो) कोणत्या पद्धतीने करायची हे जाणून घेऊया.

1. स्कंदमातेची पूजा कशी कराल?

सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर देवी स्कंदमातेला गंगाजलने स्नान करा. फुले अर्पण करावीत. तसेच देवीला कुंकू आणि चंदन लावावे. पाच प्रकारचे फळे आणि नैवेद्य (Food) दाखवावा. देवीची आरती करावी.

2. स्कंदमातेच्या पूजेचा मंत्र (Mantra) -

देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेना संस्था।

नमस्तस्य नमस्तसाय नमस्तस्य नमो नमः।।

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT