Reduce Bad Cholesterol Saam TV
लाईफस्टाईल

Reduce Bad Cholesterol : ऑपरेशन न करता कोलेस्ट्रॉल गायब होणार; सकाळी उपाशीपोटी खा 'हे' पदार्थ

6 Breakfast Foods For Reduce Bad Cholesterol : कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढल्यानंतर आपला मृत्यू होतो. त्यामुळे आधीच सर्वकाही नियंत्रणात असणं गरजेचं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सध्या अनेक व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलच्या समस्या मोठ्याप्रमाणात वाढल्या आहे. एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तावाहिन्यांना ब्लॉक करते. त्यामुळे रक्त आपल्या हृदयापर्यंत पोहचत नाही.

याच कारणामुळे ब्रेन स्ट्रोक सह हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढल्यानंतर आपला मृत्यू होतो. त्यामुळे आधीच सर्वकाही नियंत्रणात असणं गरजेचं आहे. त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर कोणता नाश्ता करावा याची माहिती जाणून घेऊ.

एग व्हाइट

थंडी हो या गरमी, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं तुम्ही म्हणत ही असाल आणि नाश्त्याला अंडी खात असाल. पण तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही अंड्यातील पिवळा बल्क खाऊ नका. फक्त एग व्हाइटचे सेवन करा. त्यामुळे कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरातून आपोआप बाहेर निघून जाते.

संत्री

संत्रीमध्ये व्हिटॅमीन सी असतं हे सर्वांनाच महिती आहे. यासह संत्री ज्यूसमध्ये फायटोस्टेरॉल असते याने डिसेंटी लिपोप्रोटीन १२ टक्क्यांपर्यंत गायब होते. संत्र्यात फायबर सुद्धा असल्याने कोलेस्ट्रॉलमुळे उद्भवणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आजपासूनच आहारात संत्रीचा ज्यूस तुम्ही पिऊ शकता.

बदामाचे दूध

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास दररोज बदाम खाल्याने ५ ते १० टक्क्यांनी त्याचेप्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तातील अशुद्ध रक्त देखील शुद्ध करण्यास मदत होते. बदामध्ये दूध पिल्याने हाय कोलेट्रॉल मोठ्याप्रमाणात नियंत्रणात येतो. त्यामुळे नाश्ता करताना आधी बदाम दूध प्यावे.

ओटमिल

ओटमिल देखील कोलेस्ट्रोलवर झटकन मात करू शकते. त्यासाठी सकाळच्या नाश्त्याला ओटमिलचं सेवन करावं. ओटमिलमध्ये फायबर जास्त असते. हे फायबर कोलेट्रॉलला चिटकून राहते. त्यानंतर विष्ठेद्वारे आपल्या शरिरातील कोलेस्ट्रॉल देखील बाहेर पडते. हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी जास्तप्रमाणात ओटमिल खाल्ले पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

नाशिक हादरलं! छेडछाडीचा जाब विचारला म्हणून पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; १५ किमी पाठलाग करून...

Besan Ladoo Racipe: घरच्या घरी बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट बेसन लाडू; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT