ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनचे प्रमाण नियंत्रित राहणे महत्त्त्वाचे आहे.
शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास अनेक आजार होण्याची शक्यता असते.
अंडी आणि पनीर दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं.
पण तुम्हाला माहिती आहे का अंड आणि पनीर या दोघांपैकी कोणामध्ये जास्त प्रोटीन आढळतं?
१०० ग्रॅम पनीरमध्ये १४ ग्रॅम प्रोटीन अढळतं.
एका अंड्यामध्ये ७ ग्रॅम प्रोटीन असतं. त्या अंड्याचे वजन ५० ग्रॅम असते.
अशा प्रकारे १०० ग्रॅम अंड्यामध्ये १४ ग्रॅम प्राथिने असतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.