Ruchika Jadhav
जांभूळ हे फळ उन्हाळ्यात येतं. त्यामुळे या दिवसांमध्येच हे फळ बाजारात असतं.
जांभूळ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला बरेच फायदे मिळतात.
जांभूळचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्या पूर्णता दूर होतात.
जांभूळ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.
महिलांनी जांभूळच्या बिया सुकवून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास स्किन चकाकते.
जांभूळ असं फळ आहे ज्याने कर्करोगासारखा आजार देखील बरा होण्यास मदत होते.
जांभूळचे सेवन केल्याने तुम्हाला खोकला आणि सर्दीच्या समस्या जाणवत नाहीत.
जांभूळ फळात व्हिटॅमीन सी देखील असते त्यामुळे आरोग्यासाठी हे फळ फारच फायदेशीर आहे.