Mrunmayee Deshpande : प्रसिद्ध अभिनेत्री! ओळखा पाहू चिमुकली आहे तरी कोण?

Ruchika Jadhav

मनोरंजन विश्वात मोठं नाव

फोटोमध्ये दिसत असलेल्या या चिमुकलीने मराठी मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

बालपणाचे फोटो

तिच्या बालपणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत.

Mrunmayee Deshpande | Saam TV

बालपण

मृण्मयी मुळची पुण्याची असून तिचं बालपण आणि शालेय शिक्षण देखील येथेच पूर्ण झालं आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

हमने जिना सिख लिया

साल २००८ मध्ये हिंदी चित्रपट हमने जिना सिख लिया यातून तिने करिअरला सुरूवात केली.

Mrunmayee Deshpande | Saam TV

इट्स ब्रेकिंग न्यूज

इट्स ब्रेकिंग न्यूज हा मराठीतील तिचा पहिला चित्रपट आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

हिंदी आणि मराठी चित्रपट

अभिनेत्रीने आजवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

बिंधास्त आणि फ्री

मृण्मई नेहमीच बिंधास्त आणि फ्री वातावरणात राहणं पसंत करते.

Mrunmayee Deshpande | Saam TV

स्वरगंधर्व सुधीर फडके

लवकरच ती स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

Eyes flutter: डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ?

Eyes flutter | Saam TV