Ruchika Jadhav
डावा किंवा उजवा डोळा फडफडणे फार सामान्य गोष्ट आहे.
अनेक व्यक्तींना डोळे पापणीवर किंवा भुवयांवर फडफडताना जानवतात.
डोळे अशा पद्धतीने फडफडत असल्यास आपल्यासोबत काही तरी शुभ किंवा अशुभ होणार असं माणलं जातं.
मात्र वैज्ञानीक कारण पाहिले तर डोळ्यांवर जास्त तान आणि प्रकाश पडल्याने डोळे फडफडतात असं म्हटलं जातं.
तर ज्योतीशशास्त्रात डोळा फडफडण्याची वेगळी कारणे सांगण्यात आली आहेत.
पुरुषांमध्ये उजवा डोळा उडल्यास शुभ मानला जातो. त्याने सकारात्मक गोष्टी घडतात असं म्हटलं जातं.
महिलांमध्ये उजवा डोळा अशुभ मानला जातो. उजवा डोळा उडल्यास संकट उजवतं असं म्हणतात.
तर पुरूषांमध्ये डावा डोळा किंवा भुवई फडफडणे अशुभ मानले जाते. त्याने हातात घेतलेली कामे पूर्ण होत नाहीत.