Girija Prabhu : गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, गिरीजाचा अनोखा स्वॅग

Ruchika Jadhav

टाईम्स फॅशन वीक

टाईम्स फॅशन वीकमध्ये गिरीजाने असा गुलाबी घागऱ्यातील लूक केला होता.

Girija Prabhu | Saam TV

बाहुली सारखी दिसतेय

गुलाबी घागरा आणि त्यावर केलेल्या मेकअपमध्ये ती एकदम बाहुली सारखी दिसतेय.

Girija Prabhu | Saam TV

पिंक आणि व्हाइट डायमंडचा नेकलेस

आपला लूक पूर्ण करण्यासाठी गिरीजाने पिंक आणि व्हाइट डायमंडचा नेकलेस परिधान केला आहे.

Girija Prabhu | Saam TV

गुलाबी टिकली

कपाळी छोटीशी गुलाबी टिकली तिने लावली आहे. त्यामुळे तिचं रुप आणखी बहरलं आहे.

Girija Prabhu | Saam TV

केसांचा लो बन

अभिनेत्रीने या लूकमध्ये केसांचा लो बन बांधला आहे.

Girija Prabhu | Saam TV

चाहते भारावून गेलेत

गिरीजाचे हे फोटो पाहून चाहते भारावून गेलेत.

Girija Prabhu | Saam TV

नवरी सारखी भासतेय

राजस्थानी स्टाइल ब्रायडल लूकमध्ये गिरीजा नव्या नवरी सारखी भासतेय.

Girija Prabhu | Saam TV

कपाळी बिंदी

गिरीजाने कपाळी लावलेल्या बिंदीमुळे तिचा चेहरा आणखी फुलला आहे.

Girija Prabhu | Saam TV

Food For Weight Loss : कितीही खाल्लं तरी वजन वाढणार नाही असे पदार्थ कोणते

Food For Weight Loss | Saam TV