Ruchika Jadhav
वजन वाढूनये यासाठी अनेक व्यक्ती विविध डायेट प्लान फॉलो करतात.
रोजच्या जेवणात तुम्ही दुपारच्यावेळी भिजवलेले आणि मोड आलेले मुग तसेच मटकी खावी.
पाले भाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. आहारात याचा समावेश असल्यास पोट भरते आणि सतत भूक लागत नाही.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो सूप देखील भरपूर फायदेशीर ठरेल.
पातळ पदार्थ खाल्याने पोट पटकन भरते आणि भूक कमी लागते. त्यामुळे आहारत सूपचा जास्त समावेश करा.
वेजीटेबल सूप देखील आठवड्यातून एकदा पिऊ शकता. याने अतिरिक्त चरबी वाढण्यापासून वाचता येते.
तुम्ही बजन कमी करण्यासाठी सलाड देखील खाऊ शकता.
जखूर आरोग्यासाठी आणि रक्तवाढीसाठी काम करतात. याच्या सेवनाने देखील वजन वाढत नाही.