Rani Kumavat : झुमकावाली पोर राणीच्या आदांची दुनिया दिवाणी

Ruchika Jadhav

स्टायलीश फोटो

राणीने नुकतेच पिवळ्या साडीमधील स्टायलीश फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

Rani Kumavat | Saam TV

नाकात नथ कानात झुमका

नाकात नथ कानात झुमका घालून तिने आपला लूक पूर्ण केलाय.

Rani Kumavat | Saam TV

फोटोशूट

आपल्याच गावातील एका ठिकाणी राणीने हे फोटोशूट केलं आहे.

Rani Kumavat | Saam TV

झुमकावाली पोरं

राणी झुमकावाली पोरं या गाण्याने घराघरात पोहचली.

Rani Kumavat | Saam TV

आयुष्यात कधी विसरणार नाही

मात्र या गाण्याने ती आयुष्यात कधी विसरणार नाही अशी आठवण तिला दिली आहे.

Rani Kumavat | Saam TV

राणीची फसवणूक

गाण्यातील अभिनेता विनोदने राणीची फसवणूक केली होती.

Rani Kumavat | Saam TV

विनोद विरोधात तक्रार

या प्रकरणी तिने पोलिसांत धाव घेत विनोद विरोधात तक्रारही दाखल केली.

Rani Kumavat | Saam TV

हसत खेळत आयुष्य जगते

तसेच सदर घटनेनंतर ती फार आजारी देखील पडली होती. मात्र आता राणी या सर्वांतून बाहेर पडली असूण हसत खेळत आपलं आयुष्य जगत आहे.

Rani Kumavat | Saam TV

Prajakta Bhalchandra Ghag : गुलाबी साडीवाल्या प्राजक्ताचे सनकीस फोटो व्हायरल

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV