Prajakta Bhalchandra Ghag : गुलाबी साडीवाल्या प्राजक्ताचे सनकीस फोटो व्हायरल

Ruchika Jadhav

प्राजक्ता प्रसिद्धीझोतात आलीये

प्राजक्ता आपल्या अभिनयाने सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धीझोतात आली आहे.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

सुंदर फोटो

नुकतेच तिने सनकिसचे तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

गुलाबी साडी

प्राजक्ताने गुलाबी साडी या गाण्यातून मोठी प्रसिद्धी मिळलीये.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

अभिनय आणि डान्स स्टेप्स

या गाण्यातील अभिनय आणि डान्स स्टेप्सने तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलंय.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

नउवारी साडी

याआधी तिने नउवारी साडी या गाण्यावर देखील व्हिडिओ शूट केला होता.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

इंजिनिअरींगमध्ये शिक्षण

प्राजक्ताने इंजिनिअरींगमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

डायेट आणि जीम

आपल्या सुंदरतेसाठी ती नेहमी डायेट फॉलो करते तसेच जीम देखील करते.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

श्वानांवर विशेष प्रेम

प्राजक्ता फार प्रेमळ आहे श्वानांवर देखील तिला विशेष प्रेम आहे.

Prajakta Bhalchandra Ghag | Saam TV

Long Nails Side Effects : तुम्ही देखील नखं वाढवताय? वाचा दुष्परिणाम

Long Nails Side Effects | Saam TV