Diwali Offer  Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Offer : आयफोन लवर्ससाठी दिवाळी ऑफर! iPhone 14 वर खास सूट, जाणून घ्या किती होईल बचत

Shraddha Thik

Vijay Sales Offer On iPhone 14 :

विजय सेल्सने दिवाळी सेल सुरू केला आहे ज्यामध्ये सर्वोत्तम सवलती दिल्या जात आहेत. या सेलमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात बचत (Savings) करू शकतात. जर तुम्ही आयफोन 14 मॉडेल खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्याच्या खरेदीवरही मोठी बचत करण्याची संधी मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज आम्ही तुम्हाला iPhone 14 वर किती डिस्काउंट उपलब्ध आहे आणि ग्राहक त्याच्या खरेदीवर किती पैसे (Money) वाचवू शकतात हे सांगणार आहोत.

सवलत ऑफर किती आहे?

डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 14 च्या 128 GB वेरिएंटवर चांगली सूट दिली जात आहे, ज्याचा ग्राहक दिवाळीपूर्वीच फायदा (Benefits) घेऊ शकतात. वास्तविक किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, विजय सेल्सवर iPhone 14 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे.

तथापि, जर ही किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल तर त्यावर सूट आहे ज्यामुळे तुमची खूप बचत होऊ शकते आणि तुमचे हजारो रुपये देखील वाचू शकतात.

किती बचत होईल ते जाणून घ्या

सुमारे 80,000 रुपये खर्च करण्याऐवजी चांगली सूट मिळाली तर काय हरकत आहे. आयफोन 14 च्या खरेदीच्या वेळी विजय सेल्समध्ये नेमके हेच घडणार आहे.

वास्तविक, iPhone 14 च्या 128GB स्टोरेज मॉडेलच्या खरेदीवर ग्राहकांना 18 टक्के सूट दिली जात आहे. ही सवलत संपूर्ण 14410 रुपयांची आहे म्हणजे तुम्ही या किमतीत खूप बचत करू शकता. ही सवलत ऑफर लागू केल्यानंतर, तुम्हाला फक्त ₹ 65490 भरावे लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT