Accidentally Drink Bhang Saam Tv
लाईफस्टाईल

Holi Hangover : होळीच्या रंगात तुम्ही चुकून भांग प्यायलात? अशी उतरवा नशा

Bhang Hangover : येत्या काही दिवसांतच होळी येणार आहे. त्यातच सगळीकडे होळीच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How to treat bhang overdose : येता काही दिवसांतच होळी येणार आहे. त्यातच सगळीकडे होळीच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असेल. प्रत्येकजण आपापल्या अंदाजामध्ये या दिवसाची तयारी करत आहे. संपूर्ण देशामध्ये हा सण अगदी जल्लोषात साजरा केला जातो. अशातच होळीच्या दिवशी अनेक व्यक्ती भांगचे सेवन करतात.

परंतु अनेक वेळा भांग आपल्यासाठी महागात पडू शकते, जेव्हा भांगेची नशा उतरत नाही तेव्हा आपण ग्रस्त होऊन जातो. अशातच होळीच्या दिवशी भांगेची नशा अशा पद्धतीने उतरवायला हवी याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips) सांगणार आहोत.

चिंच -

जर तुम्हाला भांगचा नशा उतरवायचा असेल तर तुम्ही चिंचेच्या मदतीने भांग उतरवू शकता. साठी तुम्हाला 30 ग्रॅम चिंच घेऊन 250 ग्राम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. थोड्या वेळानंतर चिंच बाजूला काढून एका ग्लासमध्ये पाणी (Water) गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर या ग्लासामध्ये तीस ग्राम गुळ टाकून व्यवस्थित मिश्रण करून प्यायचे आहे.

आंबट पदार्थ खा -

भांगचा हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही आंबट पदार्थांचे सेवन करू शकता. खरंतर आंबट पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. वेळ आपल्या शरीरामधील कोणत्याही प्रकारची नशा कमी करण्यासाठी मदत करतात. अशावेळी तुम्ही संत्री, लिंबू, मोसंबी आणि चिंचेच सेवन करू शकता.

कोमट राईचे तेल -

भांगचा नशा उतरवण्यासाठी तुम्ही राईचे कोमट तेल वापरू शकता. जर एखाद्या व्यक्ती भांगच्या नशेमध्ये बेशुद्ध झाला असेल तर त्याला कोणतीही गोष्ट खाता येणार नाही. अशावेळी राईचे तेल तुमच्या कामी येऊ शकते. यासाठी तुम्हाला राईचे तेल हलके गरम करून एक दोन थेंब कानामध्ये टाकून पाहायचे आहे. असं केल्याने व्यक्ती शुद्धीवर येईल.

अद्रक -

जर तुम्हाला भांगचा नशा उतरवायचा असेल तर, अद्रक तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. जेवणाची चव वाढवणारे अद्रक तुमच्या शरीराला गरम ठेवण्यासाठी मदत करत असते. सोबतच अद्रकचे सेवन केल्याने भंगचा नशा लवकर उतरू शकतो.

नारळाचे पाणी -

भांगचा नशा उतरवण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. नारळाच्या पाण्यामध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरामधील नशा कमी होण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करणे युक्त ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT