Dental problems  Saam TV
लाईफस्टाईल

Dental problems : 'हे' उपाय ट्राय करा, दातांना लागलेली किड कायमची मरेल

Dental problems : दात किडल्याने होणारा त्रास असह्य असतो. यामुळे दात, गाल, कान, डोळे सर्वांनाच वेदना होतात.

Ruchika Jadhav
Dental problems

दातांची व्यवस्थीत निगा राखली नाही की, दात किडतात.

Dental problems

दात किडल्याने होणारा त्रास असह्य असतो. यामुळे दात, गाल, कान, डोळे सर्वांनाच वेदना होतात.

Dental problems

दात दुखी थांबवण्यासाठी सर्वात पहिला उपाय म्हणजे दात स्वच्छ साफ करणे घासणे होय.

Dental problems

त्यानंतर दातांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी तुम्ही दातांवर लवंग तेल सुद्धा लावून ठेवू शकता.

Dental problems

जास्त ठणक लागत असेल तर यावर आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही पेरूच्या पानांचा रस दातांवर लावू शकता.

Dental problems

त्यासह पाण्यात मीठ मिक्स करून या पाण्याने गुळण्या करणे हा एक उपाय आहे.

Dental problems

जास्त दात दुखत असेल तर तुम्ही अद्रकचे तुकडा त्या दाताखाली धरून ठेवाव.

टीप : ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT