Chanakya Niti On Sleeping People Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Sleeping People : चुकूनही या ७ लोकांना झोपेतून उठवू नका, आयुष्यात येईल मोठं वादळ

Chanakya Niti On People : चाणक्यांनी नितीशास्त्रात काही धोरण सांगितली आहे. ज्याचा आपल्या आयुष्यावर चुकीचा परिणाम झाला की, सहन करावा लागतो. चाणक्य म्हणतात की, या ७ झोपलेल्या जीवांना कधीही झोपेतून उठवू नका. हे धोक्याची घंटा समजली जाते.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti :

अनेकदा असे होते की, आपण कारण नसताना काही माणसांना झोपेतून उठवतो. पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्याने समोरच्याची चिडचिड होते. ज्यामुळे ते आपल्यावर सतत रागराग करतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीला झोपेतून जागे करणे हे मूर्खपणाचे लक्षण (Symptoms) मानले जाते. चाणक्यांनी नितीशास्त्रात काही धोरण सांगितली आहे. ज्याचा आपल्या आयुष्यावर चुकीचा परिणाम झाला की, सहन करावा लागतो. चाणक्य म्हणतात की, या ७ झोपलेल्या जीवांना कधीही झोपेतून उठवू नका. हे धोक्याची घंटा समजली जाते.

चाणक्य म्हणतात की, साप, राजा, सिंह, बिबट्या, लहान मुले, कुत्रा आणि मूर्ख व्यक्तींना कधीही झोपेतून उठवू नका. यामुळे तुमच्यावर मोठे संकट येईल. चाणक्य सांगतात की, या ७ लोकांना झोपेतून उठवले तर अनेक त्रास सहन करावा लागेल.

चाणक्य म्हणतात की, राजाला झोपेतून जागे केले तर तो रागवून आपल्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा देऊ शकतो. ज्याचा आपल्या भविष्यात त्रास सहन करावा लागू शकतो.

झोपलेल्या सिंहाला चुकूनही जागे करु नका. जर तो झोपेतून उठला तर तुमच्यावर जीवघेणा हल्ला करु शकते.

साप (Snake) जर शांत असेल किंवा विश्रांती घेत असेल तर अजिबात त्रास देऊ नका. अन्यथा तो तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करेल.

घरात लहान मुले (kids) झोपले असेल तर त्याला उठवू नका. तो उठला तर रडरड आणि चिडचिड करेल.

कुत्रा झोपलेला असताना उठवणे प्राणघातक ठरु शकते. त्यामुळे रागाने चावू शकतो.

झोपलेल असताना मूर्ख प्राण्याला उठल्याने तुमचा त्रास वाढेल. कारण मूर्ख माणूस काहीही विचार न करता भांडण सुरु करेल. त्यामुळे अशा लोकांना कितीही गरज असली तरी झोपेतून कधीही उठवू नये.

झोपेत असताना कोणताही डंक मारणारा कीटक किंवा शिकारी प्राण्याला उठवण्याची चूक कधीही करु नये. तुमच्यावर प्राणघातक हल्ला करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT