Chanakya Niti On Money Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti on Money : लालच बुरी बला है...,दुसऱ्यांच्या पैशांवर कधीच ठेवू नका डोळा; अन्यथा परिणाम होतील वाईट

Success Tips : यशस्वी होण्यासाठी कधी कधी माणूस चुकीचे पाऊल उचलतो ज्यामुळे त्याला अपयशाचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti On Greedy Person :

माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याच्यामुळे इतरही प्रेरित व्हायला हवे. यशस्वी होण्यासाठी कधी कधी माणूस चुकीचे पाऊल उचलतो ज्यामुळे त्याला अपयशाचा सामना करावा लागतो.

चाणक्य म्हणतात, चांगले कर्म केले तर आपल्याला वाट्याला चांगलेच येते. परंतु, आपण चुकीचे काही केले किंवा आपल्यामुळे इतरांना त्रास झाला की त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. पैसे कमावण्यासाठी बरेचदा मनुष्य वाईट संगतीचा पर्याय निवडतो त्यामुळे धनहानी तर होतेच पण येणाऱ्या संकटांचाही सामना करावा लागतो. त्यासाठी अशा माणसांना तुमच्यापासून दूर ठेवा ज्यांच्यामुळे तुमचे नुकसान होईल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. लोभी व्यक्ती

चाणक्य म्हणतात लबाड व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका. कारण नेहमी तो स्वत: चा विचार करत असतो. त्याला फक्त स्वत:चा स्वार्थ साधायचा असतो. त्यामुळे वेळ आल्यावर तो आपली फसवणूकही (Fraud) करु शकतो.

2. खोट बोलणारी व्यक्ती

खोट बोलणारी व्यक्ती ही नेहमी आपल्या पैशांच्या (Money) बाबतीत फसवू शकते. ते आपल्या फायद्यासाठी कधीही खोट बोलू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून अंतर राखायला हवे.

3. स्वार्थी व्यक्ती

स्वार्थी व्यक्ती नेहमी स्वतःच्या फायद्याचाच विचार करत असते. ही व्यक्ती फक्त त्यांच्या स्वार्थासाठी लोकांचा (People) वापर करते. अशा लोकांना लवकर ओळखायला हवे. आणि वेळीच दूर राहायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

SCROLL FOR NEXT