Chanaky Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanaky Niti : पुरुषांनो, पत्नीपासून 'या' गोष्टी लपवून ठेवा, अन्यथा घरात होतील वादविवाद

आचार्य चाणक्य हे अतिशय हुशार बुद्धीचे होते.

कोमल दामुद्रे

Chanaky Niti : आचार्य चाणक्य हे नाव सर्वांनाच माहीत असेल. आज पासून शंभर वर्षांपूर्वी जन्म घेणारे आचार्य चाणक्य यांनी राजनीती, देश, समाज आणि समाजाशी निगडीत काही गोष्टींबद्दल असे काही वक्तव्य केले होते.

ज्यामुळे लोक आज देखील त्या गोष्टींचं मार्गदर्शन घेत आहेत. आचार्य चाणक्य हे अतिशय हुशार बुद्धीचे होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांनी बोललेल्या वाक्यांना नितीशास्त्र या नावाच्या पुस्तकात स्थान दिले होते.

आचार्य चाणक्य यांच्या निधीशास्त्रामध्ये पुरुषांनी नेहमी आपल्या बायकोपासून या 4 गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.

1. कमजोरी : आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार पुरुषांनी स्वतःच्या बायकोपासून आपली कमजोरी लपवून ठेवली पाहिजे. तुम्ही जर असं केलं नाही तर, तुमची बायको संधी पाहून तुम्हाला तुमच्या कमजोरीवर टोमणे मारू शकते. किंवा तुमच्या कमजोरीचा फायदा (Benefits) करून घेऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये लाजून खाली मान घालुन राहावे लागते.

2. दान : आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार पुरुषांनी गुप्त पद्धतीने दानधर्म करावा. तुमच्या बायकोला ही गोष्ट कळता काम नये की तुम्ही कोणत्या ठिकाणी पैसे दान केले आहेत किंवा कोणाकोणाला पैसे (Money) दिले आहेत. तुम्ही तुमच्या बायकोला (Wife) जर सगळं सांगितलं तर तुम्ही केलेल्या दानाला काहीही महत्त्व उरत नाही. तुम्ही केलेले पुण्य आहे व्यर्थ होऊन जाते. अचानक यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये सांगितले आहे.

3. अपमान : चाणक्य नितीनुसार तुम्ही तुमच्या बायकोला तुमच्या झालेल्या अपमानाबद्दल कधीही सांगितलं नाही पाहिजे. याचं एकमेव कारण म्हणजे कोणतीही बाई तिच्या नवऱ्याचा झालेला अपमान सहन करू शकत नाही. अशा प्रकारचा प्रकरणात भांडण आणि वाद कमी होण्याऐवजी जास्त वाढतात.

4. पगार (Salary) : चाणक्य नीतीशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या बायकोला तुमच्या पगाराबद्दल कधीहि खरं सांगितल नाही पाहिजे. कारण बायकोला पूर्ण पगार किती आहे हे समजल्यावर तिला असे वाटते की हे संपुर्ण पैसे माझेच आहेत. त्याचबरोबर बायको नवऱ्याला कोणताही खर्च करण्यास रोखते आणि यामुळे नवऱ्याला एक - एक पैशांसाठी तरसवे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT