लाईफस्टाईल

Independence Day Wishes Marathi: स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या कुटुंबीय आणि मित्रांना पाठवा खास प्रेरणादायी शुभेच्छा

Inspirational Wishes Family And Friends: स्वातंत्र्य दिन 2025 च्या पूर्वसंध्येला, मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत शेअर करता येणाऱ्या प्रेरणादायी शुभेच्छा येथे आहेत. हे संदेश शेअर करून देशप्रेम आणि एकात्मता जागृत करा.

Dhanshri Shintre

भारताने दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. यंदा आपण 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. या खास निमित्ताने मित्रपरिवार, नातेवाईक आणि जवळच्या लोकांना शुभेच्छा देणे आणि प्रेरणादायी विचार शेअर करणे महत्वाचे ठरते. या दिवशी प्रत्येक नागरिक आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची कदर करतो, त्यासाठी दिलेल्या बलिदानाला स्मरतो आणि देशभक्तीची भावना जागृत करतो. चला, या 15 ऑगस्टला प्रेम, एकात्मता आणि अभिमानाने साजरा करूया.

स्वातंत्र्य म्हणजे केवळ झेंडा फडकवणे नव्हे

तर स्वाभिमानाने जगणे हे देखील स्वातंत्र्य आहे

आजच्या दिवशी देशासाठी काही तरी मोठे करण्याची प्रतिज्ञा करूया

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण भारतीय आहोत, याचा अभिमान बाळगा

हा देश आपला आहे आणि आपणच त्याचे रक्षणकर्ते आहोत

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक देश, एक स्वप्न, एक ओळख,

आम्ही भारतीय..!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,

मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,

शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो

आमचा भारत देश सदा सर्वदा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोसरीत टेम्पोचा अपघात; दुचाकीस्वारावर जखमी

Chandrapur Voter: एकाच घरातील ११९ मतदारांपैकी एक महिला अखेर सापडली; नव्या दाव्यानं नवा ट्विस्ट

Meat Ban Row : १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी; विरोधकांकडून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टी, कधी अन् कुठे?

Sanjay Raut: गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये; संजय राऊतांचे सैन्य अधिकाऱ्यांना पत्र|VIDEO

OBC Reservation: मोदी सरकार OBC आरक्षणात बदल करणार, काय आहे कारण? कोणाला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT