Budh Shanu In Kundali Saam tv
लाईफस्टाईल

Dhan Rajyog 2023 : बुध-शनि गोचरमुळे धन राजयोग! या राशींची पुढील एक महिना चांदी, करिअरमध्ये नव्या संधी

Budh Shanu In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येत ग्रहांचे संक्रमण त्याच्या विशिष्ट वेळेनुसार होत असते. त्याचा १२ राशींवर परिणाम होत असतो.

कोमल दामुद्रे

Budha Shani Gochar 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येत ग्रहांचे संक्रमण त्याच्या विशिष्ट वेळेनुसार होत असते. त्याचा १२ राशींवर परिणाम होत असतो. बुध शनिचे गोचर झाल्यामुळे काहींना लाभ होईल तर काहींना फायदा

बुध हा ग्रह बुद्धीचा, विद्येचा कारक म्हटले जाते तर शनि हा न्यायाचा देवता आहे. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे धन राजयोग तयार झाला आहे. १८ सप्टेंबरला याचे राशीमध्ये परिवर्तन झाले आहे. त्यामुळे दुर्मिळ राजयोग तयार झाला आहे. ज्यामुळे ३ राशींना पुढील एक महिना लकी ठरणार आहे. तसेच करिअरच्या नव्या संधी देखील मिळतील.

1. मेष

धन राजयोगाचा या राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. महिनाभरात या लोकांची प्रगती होईल. भावा बहिणींचे पूर्ण सहकार्य लाभेल. गुंतवणूकीच्या (Investment) नव्या संधी मिळतील.

2. वृषभ

कर्मचारी वर्गासाठी ही वेळ (Time) सुर्वण आहे. नोकरी बदलण्याचा विचार करु शकता. महिन्याभरात नवी नोकरी (Job) मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. बाहेर जाण्याची नवी संधी मिळेल.

3. तुळ

नवीन काम सुरु करु शकता. या राशीसोबत केंद्र त्रिकोण योग तयार झाला असून लाभ होईल. करिअरमधील अडथळे दूर होतील. कामात सावधगिरी बाळगा. गुंतवणूकीसाठी हा काळ योग्य आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT